उस्मानाबाद येथे जिगर ग्रुप व राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

66

उस्मानाबाद, दि. १५ :

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी उस्मानाबाद येथे जिगर ग्रुप व राजमुद्रा प्रतिष्ठाण तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद येथे मिरवणुक काढली. मिरवणुकीला सुरूवात बार्शी नाका (जिजाऊ चौक ) येथुन या मिरवणुकिला सुरुवात करण्यात आली व मिरवणुकिचा शेवट शिवाजी चौक येथे करण्यात आला.

दिनांक 14 मे ला दुपारी ठिक 5 वाजता मिरवणुकिला सुरुवात झाली. संभाजी महाराज च्या प्रतिमेचे पुजन जिगर ग्रुप चे आधारस्तभं बंटी (भैय्या) मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिगर ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद पाटिल, जयंत देशमुख, शुभम मुंडे, अमृत पाटिल, श्रीनिवास मुंडे यांच्यासह जिगर ग्रुप व राजमुद्रा प्रतिष्ठाण चे सदस्य उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!