चंद्रभागाबाई लक्ष्मण चव्हाण यांचे निधन

9

मुरुम, दि .१५ -येथील यशवंत नगर भागात राहणाऱ्या चंद्रभागाबाई लक्ष्मण चव्हाण यांचे अल्पशा आजाराने सोमवार ता.१५रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्या ९१ वर्षाच्या होत्या.

त्यांच्या पश्चात्य सात मुले,सुना,दोन मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.आडत व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक लक्ष्मण चव्हाण यांच्या त्या मातोश्री,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण यांच्या त्या आजी होत .

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!