तुळजापूर येथील शंकुतला भस्मे यांचे निधन

46

तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील उदबत्तीचे व्यापारी श्री.आंबादास भस्मे याच्या मातोश्रीं शकुंतला दामोदर भस्मे याना दि.5 एप्रिल रोजी त्याच्या घरा समोर कचराकुंडी कचरा टाकायला जात असताना एका मोकाट जनावरांने त्याच्या पोटात शिंग घुशले होते. त्यांना तात्काळ उपजिल्हा रूग्णालय येथे नेले असता त्यांना तीस ते पंसत्तीश टाके पडलेले होते. पण उपचार योग्य होत नसल्यामुळे दि.8 एप्रिल रोजी सोलापूर येथील सिव्हील रूग्णालय येथे उपचार घेत असताना मंगळवार दि.14 मे मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता त्याचे निधन झाले. सायंकाळी सात वाजता मोतीझरा स्मशान भुमित त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्युला शहरात फिरणारे मोकाट जनावरे हे कारणीभूत आहेत. आता तरी नगर परिषदने या मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करून त्याच्या मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!