तुळजापूर : वाणेवाडी शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

50

तुळजापूर दि.१३

वाणेवाडी ता.तुळजापूर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करुन विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

या शाळेतील विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावच विठ्ठलमय झाला होता. विद्यार्थ्यांची
सुंदर वेशभूषा ,वारकरी मंडळ गोल रिंगण सोहळा, फुगडी नाच, रोपांची लागवड आदीसह विविध कार्यक्रम पार पडले.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , भजनी व वारकरी मंडळाच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य किशोर मिरजे यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली.

मुख्याध्यापक नितीन माळी, सहशिक्षक राहुल गवळी , नागेश भोसले सहशिक्षिका सारिका निचळ अंगणवाडी शिक्षिका घोडके याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!