तुळजाभवानी महाविद्यालयात विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14

तुळजापूर, दि.१४ : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय ,तुळजापूर येथे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.सतिश वडगावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रा.आशपाक आतार, प्रा.डॉ .बालाजी गुंड ,कार्यालयीन कर्मचारी सुमेर कांबळे ,चव्हाण ,ग्रंथपाल दिपक निकाळजे तसेच प्रा.बाळासाहेब कुकडे यांची प्रमुख ऊपस्थिती होती.सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!