नळदुर्ग येथे भाजपाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

18

नळदुर्ग, दि. १५ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथील शास्त्री चौक येथे पत्रकार विलासजी येडगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, माजी युवा सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपा सरचिटणीस शंकर वाघमारे, पत्रकार तानाजी जाधव, सुहास येडगे, राजेंद्र जाधव, शाम कणकधर, सुनील गव्हाणे, अमर भाळे, अमित शेंडगे, खाटमोडे, सूर्यकांत घोडके, नारायण कोकणे, विजय ठाकूर, राजेंद्र दस, सुमित यादगिरे, आकाश घोडके, अजय ठाकूर, रवी ठाकूर, जमन ठाकूर ई उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!