मुख्याधिकारी गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

21

नळदुर्ग दि.११ नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर आनेक क्षेञातील दिग्गज व्यक्तींनी पालिका कार्यालयात प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचा वाढदिवस नगर पालिका कार्यालयात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम नगर परिषदेतीला कर्मचाऱ्यांच्या वतीने केक कापून सत्कार करण्यात आला. कार्यालयीन अधिक्षक दीपक कांबळे, लेखापाल लक्ष्मण कुंभार, अभियंता स्वप्निल काळे, स्वच्छता निरिक्षक मुनीर शेख, खलील शेख , पञकार सुनील बनसोडे, शिवाजी नाईक, इरफान काझी, भगवंत सुरवसे, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, प्रा. चंदनशिवे सर, आवर्जून उपस्थित राहिलेले लोहारा येथील नगरसेवक विजयकुमार ढगे यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचा सत्कार केला.

यावेळी सुरज गायकवाड, पिंटू दस, राजाभाऊ सुतार, यांच्यासह पालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!