साखरडोह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

33

वाशिम : सुशील भगत

मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले विशाखा बौद्ध विहारापासून गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली युवक पुरुष महिला यांनी अभिवादन केले.

ग्रामपंचायत कार्यालय येथे अभिवादन येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये विश्वरतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्याच प्रमाणे येथील झिल्हा परिषद शाळे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील नागरिक पुरूष ग्रामपंचायत सारपंच सदस्य महिला पुरुष यांची उपस्थित होती गावामधून मिरवणूक काढून शेवटी बौद्ध विहारात येऊन सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!