सामाजिक कार्यकर्ते करीम बेग व पत्रकार उमाजी गायकवाड यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार

65

काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मा. करीम बेग व तामलवाडी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमाजी गायकवाड या दोन मित्रांच्या वाढदिवसानिमित्त काटी येथील मौलाना आझाद ग्रुप मोगल गल्ली, महात्मा फुले तरुण मंडळ , सुजित भैय्या मित्रमंडळ, भिमनगरमधील बांधव, तसेच मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

 

यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर, सहशिक्षक दयानंद गुरव सर, बापू काळे, अनिल हंगरकर सर, ग्रा.प. सदस्य सुहास साळुंके, अनिल गुंड, मकरंद देशमुख, अहमद पठाण, अन्वर पठाण, अविनाश वाडकर, नामदेव काळे, भैरी काळे, बाळासाहेब भाले, दत्ता छबिले, अमिर पठाण, नागनाथ सोनवणे, अमित हंगरकर, ज्ञानेश्वर गुरव, सलीम शेख, शाबुद्दीन शेख, असिफ शेख. जहीर बेग, असिफ बेग, अमीर पठाण, इमरान शेख, सिद्दीकी बेग, समीर बेग, अकबर शेख, युसूफ शेख, अब्रार बेग, बिलाल इनामदार, वासिम शेख,रहीम बेग, शोहेब काझी. शाहरुख शेख.एफ्रोज सय्यद. रफिक सय्यद.सद्दाम शेख. अय्याज. पैगंबर सय्यद.जुबेर सय्यद. शरीफ बेग. निजाम बेग. मुस्ताक बेग.बुडण शेख. नसीर शेख. सोहेल शेख. अहेमद शेख.वाजिद पठाण, फेरोज शेख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!