हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

46

औरंगाबाद : राष्ट्रीय बंजारा मिशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. सविता चव्हाण यांच्या नेतृत्वात औरंगाबाद मध्ये हरित क्रांतिचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करुन आभिवादन करण्यात आले.

या वेळी राष्ट्रीय बंजारा मिशन, भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष देवरावजी राठोड साहेब यांचे सर्व बंजारा समाजा साठी चे एसटी आरक्षणचे स्वप्न साकार करण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी औरंगाबाद, नांदेड, अकोला जिल्हा व तालुका लेव्हल वर नविन नियुक्ति करुन त्यांना नियुक्ति पत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास ललीता राठोड, पुजा राठोड, मिराताई, सिमाताई रिनाताई, शारदाताई, व रेणुकाताई यांची उपस्थिति होती

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!