गणेशमुर्ती साकारण्यासाठी कुंभार कुटुंबीयांंची तिसरीपिढी सक्रिय

सावरगाव :दि.२२,दादासाहेब काडगावकर तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन दशकांपूर्वी कै विजय कुंभार यांनी घरातच गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली होती, त्या काळात दर्जेदार गणेशमूर्त्या साकारत कुंभार यांनी लौकीकता मिळवली. गणेशमूर्ती…

हंगरगा येथील उद्योजक  प्रशांत बसवराज हत्ते यांच्या तर्फे पुरग्रस्तांना मदत

जळकोट,दि.२२,मेघराज किलजे कोल्हापूर जिल्ह्यातील आरे आणि गोडगोंडवाडी या गांवातील सत्तर गरजू कुटुंबियांना (पुरग्रस्तांना) हंगरगा (ता.तुळजापुर )येथील रहिवासी व पुणे येथील तरुण उद्योजक प्रशांत हत्ते यांनी दैनंदिन स्वयंपाक घरात लागणारी…

तुळजापुर: भाविकांची गैरसोय टाळण्याची रोहन देशमुखांची मागणी

तुळजापुरःदि.२२, कुमार नाईकवाडी नवरात्र महोत्सव, पौर्णिमा काळात शहाजी महाद्वारातून जाण्याची जुनी परंपरा मोडीत काढून मागील प्रशासनाने मनमानी कारभार केल्याने नागरीक, व्यापारी व भक्तांना होणारा त्रास लक्षात घेऊन भाजप युवानेते रोहन…

शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन

तुळजापूर:दि.२२,कुमार नाईकवाडी तुळजापूर तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे , भाजपाचे गुलचंद व्यवहारे , नेते संदीप गंगणे ,तालुका क्रीडा मार्गदर्शक इसाक पटेल ,प्राध्यापक सतीश वडगावकर , अनिल…

दिलीप टिप्परसे यांचे पञकाराच्यावतीने स्वागत

तुळजापूर ;दि.२२, कुमार नाईकवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. दिलीप टिप्परसे यांचे दि.२२ गुरुवार रोजी तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुका अध्यक्ष प्रदिप अमृतराव, सचिन…

तलाठी कोळी यांचा सत्काराने निरोप

काटी:दि.२२,उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी सज्जाचे तलाठी दत्ता कोळी यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आले. कोळी यानी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या आडचणी सोडवण्याचे…

तुळजाभवानी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

तुळजापूर,दि.22, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू कांही या कार्यक्रमांतर्गत गट…

काम करताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून काम करावे,  जिल्हा उपनिबंधक  देशमुख

उस्मानाबाद : दि.२२, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा या उद्देशाने सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य ही योजना राबवण्यात येत असल्याचे मत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विश्वास देशमुख यांनी व्यक्त केले.…

एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे पोलीस अधिक्षकाचे आवाहन

‘एक गाव एक गणपती’‘एक वॉर्ड एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांचे आवाहन उस्मानाबाद: दि.२१, दि.२ ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वञ गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी , सर्वत्र…

“निसर्ग वाचवा” संदेश देण्यासाठी रासे राजन चा चाळीस हजार किलोमीटर सायकल प्रवास संकल्प

तुळजापूर : कुमार नाईकवाडी तामलनाडू राज्यातील रासे राजन हे " सायकल चालवा पेट्रोल वाचवा निसर्ग वाचवा*अभियान 2जुलै 2017रोजी सुरु केले असुन चाळीस हजार किलोमीटर अंतर सायकल वरुन प्रवास करण्याचा संकल्प केला असुन त्या अंतर्गत बुधवार दि. 21रोजी…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!