Browsing Category

उस्मानाबाद

तलाठी कोळी यांचा सत्काराने निरोप

काटी:दि.२२,उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी सज्जाचे तलाठी दत्ता कोळी यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आले. कोळी यानी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या आडचणी सोडवण्याचे…

तुळजाभवानी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

तुळजापूर,दि.22, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू कांही या कार्यक्रमांतर्गत गट…

काम करताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून काम करावे,  जिल्हा उपनिबंधक  देशमुख

उस्मानाबाद : दि.२२, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा या उद्देशाने सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य ही योजना राबवण्यात येत असल्याचे मत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विश्वास देशमुख यांनी व्यक्त केले.…

एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे पोलीस अधिक्षकाचे आवाहन

‘एक गाव एक गणपती’‘एक वॉर्ड एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांचे आवाहन उस्मानाबाद: दि.२१, दि.२ ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वञ गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी , सर्वत्र…

“निसर्ग वाचवा” संदेश देण्यासाठी रासे राजन चा चाळीस हजार किलोमीटर सायकल प्रवास संकल्प

तुळजापूर : कुमार नाईकवाडी तामलनाडू राज्यातील रासे राजन हे " सायकल चालवा पेट्रोल वाचवा निसर्ग वाचवा*अभियान 2जुलै 2017रोजी सुरु केले असुन चाळीस हजार किलोमीटर अंतर सायकल वरुन प्रवास करण्याचा संकल्प केला असुन त्या अंतर्गत बुधवार दि. 21रोजी…

सरस्वती विद्यालयाची पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

तामलवाडी, दि. २१ : सर्जेराव गायकवाड सरस्वती विद्यालय तामलवाडी ता.तुळजापुर येथील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी गावामधुन मदतफेरी काढुन जमा झालेला निधी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला. सांगली,कोल्हापूर,कराड…

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

उस्मानाबाद, दि.२१ राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री , उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.२२ आँगस्ट रोजी येत आहेत. गुरूवार, दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता पुणे येथून मोटारीने…

मंगरुळ ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना मदत

काटी, दि. २१ : उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ ग्रामस्थांकडून पूरग्रस्त सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रोख रक्कम तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याकडे सोपविण्यात आली. जेंव्हा जेंव्हा देशात…

अनुराधा साळुंके यांचे  निधन

काटी: दि.२१ , तुळजापूर तालुक्यातील काटी येथील अनुराधा नागनाथ साळुंके वय 53 , यांचे बुधवारी दुपारी दोन वाजता चिंचवड ( पुणे) येथील आदित्य बिर्ला हाॅस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडे सात वाजता…

आरळी बु तंटामुक्त समिती अध्यक्षपदी किरण व्हरकट यांची निवड

तुळजापूर : दि.२१ तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथे महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी किरण व्हरकट तर उपाध्यक्षपदी राम पारवे बिनविरोध निवड करण्यात आली. आरळी बु येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.यावेळी सरपंच…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!