Browsing Category

उमरगा

स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी स्वत:शीच स्पर्धा करा-डॉ उदयसिंह मोरे

उमरगा : दि.१ , लक्ष्मण पवार शहरातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाचे आद्यक्ष डॉ .सौ दीपा मोरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ उदयसिंह मोरे , डॉ सुरेश चव्हाण ,…

उमरगा : दाळीब येथिल शास्ञीनगर शाळेत वृक्षारोपण

उमरगा ,दि.३१ तालुक्यातील दाळीब अंतर्गत असलेल्या शास्ञीनगर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मान्यवरांंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल पवार , मुख्याध्यापक घुले ए .टी. , शिक्षक कांबळे यू…

बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी एक किफायतशीर पर्याय

जळकोट, दि .२९ मेघराज किलजे उस्मानाबाद जिल्हयासारख्या अवर्षण ग्रस्त भागामध्ये बांबू लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक किफायतशीर पर्याय ठरू शकतो. याच संकल्पनेवर आधारित ' बांबू लागवड ' हे प्रशिक्षण शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी ज्ञान प्रबोधिनी कृषी…

उद्योगाच्या भरभराटीसाठी भाग भांडवलापेक्षा विश्र्वास महत्त्वाचा – आ.पाटील

उमरगा : दि.२८ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना उर्जेची गरज आहे. विठ्ठलसाई हा एक परीवार आहे. या परीवाराकडुन मिळालेल्या सत्कारामुळे मला एक उर्जा मिळालेली आहे. उद्योगाच्या भरभराटीसाठी भागभांडवलापेक्षा विश्र्वास महत्त्वाचा असल्याचे आ. बसवराज…

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करा –  डॉ.महेश मोटे   

मुरूम,दि.२५ सध्या प्रचंड स्पर्धा सुरु असून यामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी व मेहनत महत्वाची आहे.यश तुमच्या पुढे आहे.तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम केले नाही तर दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी नक्की काम करावे लागेल.स्वतःची कार्यक्षमता…

पोलीसांच्या कामात अडथळा आणल्याने तिघाविरुध्द मुरुम येथे गुन्हा दाखल

मुरुम: येथिल पोलिस उपनिरीक्षक शिवदर्शन सुर्यकांत बिराजदार , महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक धुळे व चालक पो.ह खतीफ हे मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत असतांना श्रीराम मंगल कार्यालयाजवळ वाळुने भरलेला नंबर नसलेला 10 चाकी ट्रक त्यावर…

प्रेमलता चंद्रकांत स्वामी यांचे निधन

मुरुम दि.२४ बेळंब,ता.उमरगा येथील प्रेमलता चंद्रकांत स्वामी यांचे मंगळवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.त्या ५८ वर्षाच्या होत्या.त्यांच्या पार्थिवावर बेळंब येथील शेतात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात…

चंद्रभागाबाई लक्ष्मण चव्हाण यांचे निधन

मुरुम, दि .१५ -येथील यशवंत नगर भागात राहणाऱ्या चंद्रभागाबाई लक्ष्मण चव्हाण यांचे अल्पशा आजाराने सोमवार ता.१५रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात्य सात मुले,सुना,दोन मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार…

होळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार

लोहारा दि. १४ , होळी ता.लोहारा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण राठोड यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार दि.१३ रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले…

आलुर येथिल राठोड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम.

मुरुम - उमरगा तालुक्यातील आलुर येथील ज्योती तांडा येथे कै. राहुल महादेव राठोड व कै. गणपत सोमलू राठोड यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाण तांडा आलुर येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप व…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!