Browsing Category

तुळजापूर

तलाठी कोळी यांचा सत्काराने निरोप

काटी:दि.२२,उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी सज्जाचे तलाठी दत्ता कोळी यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आले. कोळी यानी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या आडचणी सोडवण्याचे…

तुळजाभवानी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

तुळजापूर,दि.22, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू कांही या कार्यक्रमांतर्गत गट…

“निसर्ग वाचवा” संदेश देण्यासाठी रासे राजन चा चाळीस हजार किलोमीटर सायकल प्रवास संकल्प

तुळजापूर : कुमार नाईकवाडी तामलनाडू राज्यातील रासे राजन हे " सायकल चालवा पेट्रोल वाचवा निसर्ग वाचवा*अभियान 2जुलै 2017रोजी सुरु केले असुन चाळीस हजार किलोमीटर अंतर सायकल वरुन प्रवास करण्याचा संकल्प केला असुन त्या अंतर्गत बुधवार दि. 21रोजी…

सरस्वती विद्यालयाची पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

तामलवाडी, दि. २१ : सर्जेराव गायकवाड सरस्वती विद्यालय तामलवाडी ता.तुळजापुर येथील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी गावामधुन मदतफेरी काढुन जमा झालेला निधी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला. सांगली,कोल्हापूर,कराड…

मंगरुळ ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना मदत

काटी, दि. २१ : उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ ग्रामस्थांकडून पूरग्रस्त सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रोख रक्कम तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याकडे सोपविण्यात आली. जेंव्हा जेंव्हा देशात…

अनुराधा साळुंके यांचे  निधन

काटी: दि.२१ , तुळजापूर तालुक्यातील काटी येथील अनुराधा नागनाथ साळुंके वय 53 , यांचे बुधवारी दुपारी दोन वाजता चिंचवड ( पुणे) येथील आदित्य बिर्ला हाॅस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडे सात वाजता…

आरळी बु तंटामुक्त समिती अध्यक्षपदी किरण व्हरकट यांची निवड

तुळजापूर : दि.२१ तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथे महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी किरण व्हरकट तर उपाध्यक्षपदी राम पारवे बिनविरोध निवड करण्यात आली. आरळी बु येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.यावेळी सरपंच…

जळकोट ग्रामपंचायतच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

जळकोट,दि.२१, मेघराज किलजे तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी विष्णू सातपुते व नानाजी देशमुख, कृषी संजीवनी प्रकल्पचे नव्याने रुजू झालेले सागर शिंदे यांचा जळकोट ग्रामपंचायतच्या…

महामार्गावर नळदुर्ग येथे सोमवारी पहाटेरसायानचा टँकर उलटला

नळदुर्ग :दि.२०, सोलापूरहुन हैद्राबादकडे ज्वलनशील रसायन घेऊन निघालेल्या भरधाव टँकरच्या ( क्र. के.ए.२८, सी. १६९९) चालकाचा ताबा सुटून नळदुर्ग येथे महामार्गच्या कडेला असलेले लोखंडी बॅरीकेट तोडुन 40 फूट खाली फरफटत जावुन उलटला.हा आपघात…

तुळजापूर ; सावरगावला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुरावस्था

सावरगाव:दि.२०,दादासाहेब काडगावकर तुळजापूर तालुक्यातील सावरगाव या गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सावरगाव येथून काटी ,वडाळा, सुरतगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दैना झाल्याने प्रवास करणे धोकादायक…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!