Browsing Category

लाेहारा

लोहारा : उंडरगाव येथील कुसुमबाई साखरे यांचे निधन

उस्मानाबाद, दि. २२ : लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील कुसूमबाई केशव साखरे( वय ८५ ) यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मूलगी, सुना नातवंड, असा मोठा परिवार आहे. विलास साखरे पोलीस यांच्या त्या आई होत्या.

लोहारा शहर व तालुक्यातील महाविद्यालय व शाळेत जागतिक योग दिवस साजरा

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, वसंतदा पाटील हायस्कुल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय (लोहारा), हायस्कुल लोहारा, जि.प.कें.प्राथमिक शाळा (लोहारा) व लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द…

लोहारा : मार्डी येथील गोरोबा मिसाळ यांचे निधन

उस्मानाबाद, दि. ११ : लोहारा तालुक्यातील मार्डी येथील गोरोबा मारुती मिसाळ (वय 91) यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे. हे तहसील कार्यालयात कोतवाल म्हणुन काम केले आहे. यांच्या पाश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, सुना, नातु, परतुडे, असा…

बसव संदेश यात्रेचे आष्टा मोड येथे भव्य स्वागत

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला थोर समाजसेवक, लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या समता आणि परिवर्तनवादी विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे ते बेंगलुरू बसव संदेश यात्रा निघालेली आहे. पुणे येथुन निघालेली हि यात्रा…

लोहारा : दहावीच्या परीक्षेत लोहारा हायस्कूल व वसंतदादा पाटील विदयालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी च्या परीक्षेत हायस्कुल लोहारा व वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. लोहारा शहरातुन हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थीनी…

लोहारा शहर व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला लोहारा शहरासह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हिंदू - मुस्लिम बांधवांनी एकमेकाला भेटून शुभेच्छा दिल्या. लोहारा शहरातील इदगाह मैदानावर नमाज पठण करुन मुस्लीम बांधवानी…

लोहारा येथे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला लोकनेते तथा माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भाजपाच्यावतीने शहरात व तालुक्यातील अचलेर, भोसगा, दस्तापुर, अदि गावात विनम्र अभिवादन करण्यात आले. शहरातील…

लोहारा : निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने वृक्ष लागवड

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला दुष्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील माजी सरपंच बळीराम माळी यांच्या 9 व्या पुण्यतिथी निमित्त निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने स्वखर्चातुन शहरातील महावितरण कार्यालयासमोर दि.2…

लोहारा शहर व तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला लोहारा शहरात व तालुक्यातील कानेगाव, जेवळी, अदि गावात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी चाैकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन…

आष्टा कासार येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान व खरीप हंगामी शेती शाळा सोयाबीन पिकावर घेण्यात आली. या कार्यक्रमास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी सोयाबीन पीक शेतीशाळा, माती…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!