Browsing Category

क्राईमजगत

मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लाख रुपये किंमतीचे विदेशी दारु जप्त

मुरुम, दि. 6 : उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा येथे शनिवार दि. 5 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा मारुन सुमारे दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुध्द कारवाई करण्यात आली. अमर…

मुलीस पळविल्याने पोलिसांत गुन्हा दाखल

नळदुर्ग, दि. 3 : बाभळगाव ता. तुळजापूर येथून एक सतरा वर्षीय मुलगी ही घरातुन कॉलेजला जाते म्हणून दि. 1 जानेवारी रोजी गेली. ती घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळून नेले…

नळदुर्ग येथे भरधाव वेगाने वाहन चालविणा-यावर गुन्हा दाखल

नळदुर्ग, दि. 3 : येथील बसस्थानकासमोर दि. 2 जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ॲपेरिक्षा भरधाव वेगाने चालविल्यावरुन एकाविरुध्द नळदुर्ग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवंत निवृत्ती जाधव, रा. नळदुर्ग याने त्याच्या…

तुळजापूर येथे घरफोडी करुन 25 हजाराचे सोने-चांदीचे दागिने लांबविले

तुळजापूर, दि. 3 : येथील सारा गौरव सोसायटी मधील घराचे मेन दरवाजा कुलूप तोडून अज्ञात चोरटयानी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असे मिळून 25 हजार रुपयाचे ऐवज लांबविल्यावरुन बुधवार रोजी तुळजापूर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात…

आर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून

यवतमाळ : सुशील भगत सावकारीतील व्याजाच्या पैश्याच्या वादातून आर्णी येथील भाजप कार्यकर्ता निलेश हिम्मतराव म्हस्के याचा शुक्रवारी दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोर खून करण्यात आला. हल्यानंतर तिन्हीही आरोपी शस्त्रासह स्वता पोलीस ठाण्यात हजर…

यवतमाळ : ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक

यवतमाळ : सुशील भगत यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लोही येथे पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला असून दोघांना अटक करून त्यांच्या कडून ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दारव्ह्याच्या ठाणेदार रिता उईके…

कर्जबाजारीपणाला कंटाळून येडोळा येथे एकाची गळफास घेवून आत्महत्या

नळदुर्ग, दि. 10 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 36 वर्षीय इसमाने येडोळा ता. तुळजापूर येथे शनिवार रोजी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. दुधाजी नामदेव जाधव (वय 36 वर्षे, रा. येडोळा तांडा, ता. तुळजापूर) असे गळफास लावून…

निलेगाव येथे दोन गटात मारहाण; 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल

नळदुर्ग, दि. 10 : निलेगाव ता. तुळजापूर येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 9 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाचे मिळून अकरा जणांविरुध्द नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

तुळजापूर येथे जुगार अड्डयावर छापा; सुमारे 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर, दि. 29 : तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर पोलिसांनी छापा मारून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कमेसह २ लाख २० हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही दि.२८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुर्गा…

पैशाच्या कारणावरुन एकास मारहाण; ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

तुळजापूर, दि. २७ : पैसे देण्याघेण्याचा कारणावरून एकाला चाकू, कुर्‍हाड व गजाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील अमृतवाडी येथे दि. 22 ऑक्टोबर सकाळी 10:15 च्या सुमारास घडली. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!