Browsing Category

दक्षिण सोलापूर

अक्कलकोट तालुक्यात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

अक्कलकोट : प्रवीणकुमार बाबर अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील तमाम ,मतदार व नागरिकांना जाहीर आव्हान मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ काही दिवसांवर येऊन ठेपली असून, मतदारसंघातील बहुतांश मतदार हे…

श्री सदगुरु चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजीच्या षष्ठाब्दी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

अक्कलकोट : धोंडप्पा नंदे अक्कलकोट शहरा लागत वागदरी रोड वर असलेल्या तिर्थक्षेञ शरण मठअक्कलकोटमध्ये शरण मठ महास्वामीजी षष्ठाब्दी महोत्सवला अतिशय उत्साहाने व भक्तीमय वातावरणात सुरवात झाले विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येणाऱ्या दोन…

हन्नूर येथील जिल्हा परिषद शाळेत कृतज्ञता सोहळा संपन्न

अक्कलकोट : धोंडाप्पा नंदे तालुक्यातील हन्नूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 2‍2 फेब्रुवारी रोजी कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच निताताई सोनकांबळे या होत्या. प्रारंभी…

अक्कलकोटमध्ये शरण मठ महास्वामीजीच्या षष्ठाब्दी महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

अक्कलकोट : धोंडप्पा नदे तालुक्यातील वागदरी रस्त्यांवरील अक्कलकोट संस्थानचे राजगुरु, क्रांतीयोगी, राजयोगी, अद्वैत सार्वभौम  श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी शिवशरण संस्थान मठाचे तृतीय मठाधिपती शिवाद्वैत भुषण  श्रो. ब्र. सदगुरु…

बार्शी : भालगाव येथे शहीद जवानांना श्रद्धांजली

बार्शी, दि. १७ : बार्शी तालुक्यातील भालगांव येथे पुलवामा जम्मू काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 42 जवान शहीदा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवार रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत भालगांव येथे ग्रामस्थांनी दोन मिनिट उभा राहुन…

बार्शी येथे नुतन शाखा व्यवस्थापक कांबळे यांचा सत्कार

बार्शी, दि. १६ : बार्शी येथीद भारतीय स्टेट बँक च्या शाखेत नूतन शाखा व्यवस्थापक म्हणून विजयकुमार कांबळे हे रुजू झाले आहेत. त्याबद्दल बार्शी येथील सुदीप पाटील मित्र परिवाराच्यावतीने कांबळे यांचा शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात…

गोपूर बांधकामासाठी खारीचा वाटा उचलून माजी विद्यार्थ्यांनी ठेवला वेगळा आदर्श

वळसंग, दि. 29 : वागदरी ता. अक्कलकोट येथील ग्रामदैवत परमेश्वर देवस्थानाच्या भव्य महाद्वार गोपूर बांधकामासाठी गावातील माजी विद्यार्थ्यांनी एकावन्न हजार रुपये देणगी देऊन वेगळा धार्मिक संदेश दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे…

गळोरगी जिल्हा परिषद मराठी शाळेची रेल्वे अखेर धावणार

वळसंग : नागराज तिपरादी अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या (मुलांची) रेल्वेला अखेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत बिराजदार यांच्या विशेष प्रयत्नातून हिरवा कंदील मिळाला. शाळेचे संपुर्ण रंगकाम रविकांत…

बार्शी येथील जिजाऊ पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बार्शी, दि. 28 : शहरातील तुळजापूर रोड, कदमवस्ती येथील जिजाऊ पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. बार्शी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक बेदरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणासाठी…

बोरगांव येथील श्री महादेव विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बोरगांव दे : अमोल फुलारी अक्कलकोट तालुक्यातील श्री महादेव विद्या मंदिर बोरगांव दे येथे ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी तंटामुक्त अध्यक्ष नानासो पाटील, प्रमुख पाहुणे सिद्धाराम किवडे,प्रतिमापूजन…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!