Browsing Category

अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

अक्कलकोट : प्रवीणकुमार बाबर अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील तमाम ,मतदार व नागरिकांना जाहीर आव्हान मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ काही दिवसांवर येऊन ठेपली असून, मतदारसंघातील बहुतांश मतदार हे…

श्री सदगुरु चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजीच्या षष्ठाब्दी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

अक्कलकोट : धोंडप्पा नंदे अक्कलकोट शहरा लागत वागदरी रोड वर असलेल्या तिर्थक्षेञ शरण मठअक्कलकोटमध्ये शरण मठ महास्वामीजी षष्ठाब्दी महोत्सवला अतिशय उत्साहाने व भक्तीमय वातावरणात सुरवात झाले विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येणाऱ्या दोन…

हन्नूर येथील जिल्हा परिषद शाळेत कृतज्ञता सोहळा संपन्न

अक्कलकोट : धोंडाप्पा नंदे तालुक्यातील हन्नूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 2‍2 फेब्रुवारी रोजी कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच निताताई सोनकांबळे या होत्या. प्रारंभी…

अक्कलकोटमध्ये शरण मठ महास्वामीजीच्या षष्ठाब्दी महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

अक्कलकोट : धोंडप्पा नदे तालुक्यातील वागदरी रस्त्यांवरील अक्कलकोट संस्थानचे राजगुरु, क्रांतीयोगी, राजयोगी, अद्वैत सार्वभौम  श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी शिवशरण संस्थान मठाचे तृतीय मठाधिपती शिवाद्वैत भुषण  श्रो. ब्र. सदगुरु…

गोपूर बांधकामासाठी खारीचा वाटा उचलून माजी विद्यार्थ्यांनी ठेवला वेगळा आदर्श

वळसंग, दि. 29 : वागदरी ता. अक्कलकोट येथील ग्रामदैवत परमेश्वर देवस्थानाच्या भव्य महाद्वार गोपूर बांधकामासाठी गावातील माजी विद्यार्थ्यांनी एकावन्न हजार रुपये देणगी देऊन वेगळा धार्मिक संदेश दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे…

गळोरगी जिल्हा परिषद मराठी शाळेची रेल्वे अखेर धावणार

वळसंग : नागराज तिपरादी अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या (मुलांची) रेल्वेला अखेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत बिराजदार यांच्या विशेष प्रयत्नातून हिरवा कंदील मिळाला. शाळेचे संपुर्ण रंगकाम रविकांत…

बोरगांव येथील श्री महादेव विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बोरगांव दे : अमोल फुलारी अक्कलकोट तालुक्यातील श्री महादेव विद्या मंदिर बोरगांव दे येथे ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी तंटामुक्त अध्यक्ष नानासो पाटील, प्रमुख पाहुणे सिद्धाराम किवडे,प्रतिमापूजन…

अक्कलकोट : शावळ येथील श्री कुमारेश्वर विद्यालयास माजी विद्यार्थीकडून संगणक भेट

अक्कलकोट, दि. 27 : अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथील श्री कुमारेश्वर विद्यालयाच्या 1991 च्या स्थापना पासून पहिल्यांदाच गोल्डन बँच 2010 चे माजी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावर संपर्क करुन कार्यक्रम नियोजन करीत विविध पदावर कार्यरत असलेले…

अ‍ॅडीशनल सॉलिसिटर जनरल अनिल सी. सिंग यांनी घेतले अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थचे दर्शन

अक्कलकोट : रियाज सय्यद श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ की चर्चा दिल्ली के संसद भवन मे भी सुना हुँ, स्वामी’’ भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे इसकी प्रचिती बहुत बार आई हैं. इसलिए खास करको तीर्थ क्षेत्र अक्कलकोट में आऐ हैं. मंडल तरफ से जो…

दुधनी येथे श्री सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त 20 एकर क्षेत्रामध्ये भरला जनावरांचा बाजार

दुधनी : गुरुराज माशाळ अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री सिद्धरामेश्वर यात्रे निमित्त जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात बाजारात आणले आहेत. दुधनी येथील देवस्थान कमिटीच्या…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!