Browsing Category

महाराष्ट्र

आपेगांव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आपेगांव :दि.१६, आपेगांव येथे ठिकठिकाणी देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभात फेरी, ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सौ ज्योती खोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी…

आपेगांव येथे मोफत गणवेश वाटप

अंबाजोगाई ; दि.१३ , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शासनाच्या मोफत गणवेश वाटप योजनेंतर्गत सर्व मुलांना मंगळवारी गणवेश वाटप केले इयत्ता पहिली ते चौथीपर्यतच्या 96 मुलांना यावेळी गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ प्रियांका निलेश…

१२ आँगस्ट राष्ट्रिय ग्रंथपाल दिवस विशेष लेख

राष्ट्रिय ग्रंथपाल दिवस विशेष लेख दर्जेदार मनुष्यबळ निर्मीती व सुशिक्षीत समाजाचा विकासात ग्रंथालयाची मोलाची भूमिका पुस्तक मानवाची एक चांगली मित्र असते आणी ते जिवनाचा शेवटपर्यंत साथ देतात. आजचा युगात तर ग्रंथालयाच महत्व फार वाढल आहे.…

देवळ्यात पुरग्रस्तांसाठी मदत आधार माणुसकीचा उपक्रम

अंबाजोगाई :दि.११ दत्ता खोगरे देवळेकरांनी पुरग्रस्तांसाठी आधार माणुसकीच्या उपक्रमाच्या माध्यमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांना आवाहन करून गावंक-यांच्या व मिञ परिवारांकडून मदत जमा करून पुरग्रस्त भागात…

जयहिंद महीला गणेश मंडळ चौसाळा  कार्यकारणी जाहीर

जयहिंद महीला गणेश मंडळ चौसाळा कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी सौ.वर्षा बाजीराव तिदार याची बिन विरोध निवड, सर्व कार्यकारणीत महिलाना मानाचे स्थान. चौसाळा : दि.१० ,प्रा. गणेश गिराम जय हिंद गणेश मंडळा तर्फे सर्व सभासदाची बैठक घेण्यात…

पुरग्रस्ताना आर्थिक व अन्नधान्याची मदत करण्यासाठी अंबाजोगाईकर सरसावले

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईकर सरसावले, मानवलोकची ब्रम्हणाळ मध्ये पोहंचली मदत, ७७ हजाराचा जमला निधी; १ लाखाची करणार मदत अन्नधान्याचीही मिळाली मदत. अंबाजोगाई :दि.१०, दत्ता खोगरे कोल्हापुर-सांगली जिल्ह्यातील अनेक गावात अडकलेल्या…

शासकिय रुग्णालय बचाव समितीचा अंबाजोगाईत भव्‍य मोर्चा

शासकिय रुग्‍णालय बचाव कृती समितीचा अंबाजोगाईत भव्य मोर्चा उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन अंबाजोगाई : दि.९ , दत्ता खोगरे स्‍वामी रामानंद तीर्थ शासकिय वैद्यकिय रुग्णालयात आरोग्य संचालक यांच्या वेगवेगळ्या आदेशाने व…

जयकिसान विद्यालयात क्रांतीदिन साजरा

अंबाजोगाई:दि.९, दत्ता खोगरे तालुक्यातील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीदिन शुक्रवारी ( दि.९) उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी शिक्षण संस्थेचे सचिव जयजित शिंदे होते. प्रमुख पाहुणे…

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यलयाकडुन पुरग्रस्ताना अशीही मदत

उस्मानाबाद ; दि.९ सांगली व कोल्हापूर जिल्हयात आलेल्या महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याना तात्काळ आधार देण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जीवनावश्यक वस्तू , साहित्य घेवुन दोन…

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचे पथक रवाना

कोल्हापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे ३० डॉक्टरांचे पथक रवाना अंबाजोगाई : दि. ९, दत्ता खोगरे अतिवृष्टीमुळे कोल्हापुर येथे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत अडकलेल्या लाखो नागरीकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्वाराती…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!