Browsing Category

मराठवाडा

नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत; एकूण ६५.१५ टक्‍के मतदान

नांदेड : अजित गट्टाणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण ६५.१५ टक्के मतदान झाले. १६ - नांदेड…

नव तरूणाई व महिला मतदारांचा उत्साह; आपेगांव परिसरात शांततेत मतदान

अंबाजोगाई : दत्ता खोगरे बीड जिल्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुस-या टप्पयातील मतदान काल गुरूवारी नव तरूणाई व महिला मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला यावेळी दिवस भर मतदान प्रक्रिया सुरू होती कसलाही अनुउचित प्रकार घडला नाही 5:30 वाजे…

सत्यशोधक समाजक्रांतीचे महामानव “महात्मा फुले”

अर्धापूर :अजित गट्टाणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील प्रा. शाळा कारवाडी येथील सहशिक्षक अगदी मोकळ्या मनाचे, अभ्यासू, जिज्ञासू ,तसेच समाजा प्रति जवाबदारी असलेले श्री संतोष मारुतीराव राऊत ह्यांनी थोर समाज सुधारक महात्मा फुले…

काँग्रेस ओ.बी.सी सेलच्या अर्धापूर शहराध्यक्ष पदी छत्रपती कानोडे

अर्धापूर : अजित गट्टाणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील अहिल्यादेवी नगर भागात राहणारे तरूण युवा कार्यकर्ते छत्रपती मारोतराव कानोडे यांची अर्धापूर काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.च्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांना नियुक्तीचे पत्र…

उन्हाच्या तीव्रतेमुळे आपेगांवकर ञस्त; गावातील चौका चौकात शुकशुकाट – रस्तेही सामसुम

अंबाजोगाई : दत्ता खोगरे मार्च महिन्याचा शेवटीच मे ची चाहूल लागली आहे सकाळी 11 वाजल्या पासुन पारा चढत असुन सध्या तर वाढत्या तापमानामुळे गावकरी हैराण झाले आहेत . अंबाजोगाई तालुक्यातील आपेगांव परिसरात सध्या 39 ते 40 डिग्री सेल्सिअस एवढा पारा…

आपेगाव येथील जयकिसान विद्यालयात नैसर्गिक रंगाने धूळवड साजरी

अंबाजोगाई : दत्ता खोगरे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक विद्यालयाच्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगाचा वापर टाळून नैसर्गिक रंग तयार करुन धूळवड साजरी केली. रासायनिक रंगाचा वापर केल्याने चेहरा खराब होवून…

बस व कारच्या भीषण अपघातात तीन जण ठार

अर्धापूर : अजित गट्टाणी नांदेड-भोकर रस्त्यावर पांढरवाडी येथे मंगळवारी बस आणि कारची समोरासमोर जबर धडक झाली. यात पाटनूरचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच बच्चुराज बळवंतराव देशमुख पाटनूरकर हे जागीच ठार झाले असून कार मध्ये त्यांची आई अंजनाबाई…

अर्धापूर येथील मोहन वीरकर होळीच्या रंगात गेला काळाच्या पडद्याआड

अर्धापूर : अजित गट्टाणी होळीचा रंग खेळून हात पाय धुण्यासाठी मित्रा सोबत कालव्यावर गेलेल्या 28 वर्षीय मोहन वीरकर पाण्यात वाहून गेल्याची घटना गुरुवार दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास चेनापूर येथून जात असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा च्या…

मांजरा नदी कोरडी पडल्याने ग्रीन बेल्ट करपला

अंबाजोगाई : दत्ता खोगरे ग्रीन बेल्टची जीवन वाहीनी म्हणून ओळखल्या जाणारी मांजरानदी कोरडी पडल्याने ग्रीन बेल्ट करपला आहे या वर्षी मांजरा नदीत भरपावसाळ्यात सुध्दा पाणी वाहीले नाही ह्या नदीपाञातील पाणीपुरवठा विहीर कोड्या पडल्याने पाण्याचा…

अर्धापूर येथे सिमीच्या सात कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस

अर्धापूर : अजित गट्टाणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व केंद्र सरकार नवी दिल्ली ह्यांच्या पत्रकाप्रमाणे बंदी घालण्यात आलेल्या सीमी संघटनेच्या सात कार्यकर्त्यांना अर्धापूर पोलीस ठाण्याच्या दहशदवाद विरोधी पथकाने कारणे दाखवा नोटीस…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!