Browsing Category

विदर्भ

सोमठाणा घाटातील जंगलाला आग; हजारो रूपयांची वनसंपदा जळून खाक

वाशिम : सुशील भगत कारंजा दारव्हा मागाॅवरील कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या सोमठाणा घाटातील कक्ष क्र.427 मधील टाॅवर जवळील जंगलाला दि. 13 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारासलागलेल्या भिषण आगीत हजारो रूपयांची…

निवडणूक काळात होणारा मद्य, पैशाचा अवैध वापर रोखण्यासाठी सतर्क रहा — निवडणूक खर्च निरीक्षक…

वाशिम : सुशील भगत लोकसभा निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्य, पैसा आणि इतर भेटवस्तूंचा वापर होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक खर्च विषयक सर्व पथकांची सतर्क राहून काम करावे, अशा सूचना यवतमाळ-वाशिम लोकसभा…

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाहनातून 10.80 लक्ष रोख रक्कम जप्त

यवतमाळ : सुशील भगत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आंतरजिल्हा नाकेबंदी अंतर्गत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर –यवतमाळ दरम्यान वणी-कोपरणा मार्गावर तपासणी सुरू असतांना वाहनात 10 लक्ष 80 हजार रुपये आढळून आले. याबाबत विचारणा केली…

यवतमाळ जिल्ह्यात 3 हजार 465 व्हीव्हीपॅट उपलब्ध

यवतमाळ : सुशील भगत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पारदर्शी मतदान प्रक्रिया होण्यासाठी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट ट्रायल) चा वापर करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3465 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून 5754 बॅलेट युनीट आणि…

भिषण आगीत खानावळ व सलून जळून खाक; उंबडाॅबाजार येथील घटना

वाशिम : सुशील भगत कारंजा तालुक्यातील उंबडाॅबाजार येथील भाजी बाजार ओळीतील खानावळ दुकान तथा हेअर सलुन दुकानाला दि. 12 मार्च रोजी मध्यरात्री च्या सुमारास लागलेल्या भिषन आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाल्याने जवळपास दोन लाख 6हजार 200रूपयांचे…

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पोलीस विभागाचा आढावा

यवतमाळ : सुशील भगत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपजिल्हा निवडणूक…

कारंजा येथे महिला मेळावा संपन्न

वाशिम : सुशील भगत कारंजा येथे महिला मेळावा संपन्न झाला प्रमुख उपस्थिती अस्थीरोग तज्ञ डॉक्टर महेश चव्हाण यांची उपस्थित होती. सदर मेळाव्याचे आयोजन अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत जागतिक महिला दिना निमित्त करण्यात आले होते…

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या मंगरुळपीर तालुकाध्यक्षपदी प्रा. नंदलाल पवार

वाशिम : सुशील भगत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्नित वाशिम जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या मंगरुळपिर तालुका अध्यक्ष पदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा.नंदलाल पवार सर यांची सर्वानुमते संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव…

कारंजा येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

वाशिम : सुशील भगत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त कारंजा येथे दि.10/3/2019 रोजी कारंजा ( शांतीनगर ) येथे अभिवादन करण्यात आले. अस्थीरोग तज्ञ डॉक्टर महेश चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.…

कारंजा येथे महिलांना मार्गदर्शन

वाशिम : सुशील भगत कारंजा येथे महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यवतमाळ येथील तज्ञ महेश चव्हाण व डॉक्टर निकिता चव्हाण यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य प्रमाणात सकस आहार…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!