Browsing Category

राजकारण

मनोमिलनानंतरही आघाडीत शह काटशहचे राजकारण

नळदुर्ग, दि. 25 : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काग्रेसमध्ये आघाडी झाल्याने उस्मानाबाद मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकत्यामध्ये सध्या मनोमिलनाचे कार्यक्रम होत आहेत. त्यातुनच शह काटशहचे राजकारण होताना दिसत आहे. तुळजापूर येथे…

होर्टी ग्रामपंचायत निवडणुकीत कोण मारणार बाजी ?

नळदुर्ग : सचिन गायकवाड तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील बहुचर्चित ग्रामपंचायतींच्या मतदानाला दिनांक २४ रोजी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. एकुण मतदानाच्या सरासरी मतदान ८० % मतदान झाले. यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनेल विरुद्ध समता…

तुळजापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची गळा भेट

तुळजापुर : कुमार नाईकवाडी उस्मानाबाद लोकसभा निडणुकीचे उमेदवार कोण असणार याबाबत गेल्या काही दिवसापासुन चर्चेला उधान आले होते. अखेर उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाली. शनिवार…

होर्टी ग्रामपंचायतीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

नळदुर्ग : सचिन गायकवाड तुळजापूर तालुक्यातील होर्टी ग्रामपंचायतीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. दि. २४ मार्च रोजी मतदान असल्याने त्या अगोदर म्हणजे ४८ तास अगोदर प्रचार बंद करण्याचे आदेश निवडणूक विभागाने घातल्यामुळे दि. २० रोजी…

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

वाशिम : सुशील भगत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २४ मार्च २०१९ रोजी होणाऱ्या मतदानाप्रसंगी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचा आदेश…

महाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार

मुंबई, दि. 19 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या…

लोकसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई, दि. 19 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज ‍दि. 19 मार्च रोजी राज्यातील तीन मतदारसंघात एकूण 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 7 लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या टप्प्याची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर…

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळणार – सुनील चव्हाण

तुळजापुर : कुमार नाईकवाडी देशाच्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्याने नुकतीच लोकसभेची निवडणुक जाहीर झालेली असुन "उस्मानाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे रा.काँ पक्ष जो उमेदार देईल त्याचा जाहीरपणे प्रचार करणार असुन…

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे तर मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी…

मुंबई, दि. १५ : राष्ट्रवादी काँग्रेसने आज शुक्रवार दि. १५ मार्च लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली आहे. तर…

रणसंग्राम होर्टी ग्रामपंचायतीचा

नळदुर्ग : सचिन गायकवाड तुळजापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सध्या चालू आहे. त्यामध्ये होर्टी व वडाचा तांडा ग्रामपंचायत. या दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक रणसंग्राम सध्या चालू आहे. त्यामध्ये होर्टी पंचायत समिती गणातील…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!