Browsing Category

Uncategorized

डॉक्टर दाम्पत्यासाठी सरसावले नागरिक , अधीष्ठातांना धरले धारेवर

अंबाजोगाई : दि.२ ,दत्ता खोगरे येथील स्वामी रामानंद रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूती विभागात अवघड शस्त्रक्रिया करुन अनेकांना जीवदान देणारे डॉ. संजय बन्सोडे व डॉ. मिताली गोलेच्छा या दाम्पत्यासाठी बुधवारी येथील नागरिक सरसावले. डॉक्टर…

उस्मानाबाद :अ‍ॅड मिलींद पाटील, अ‍ॅड़ राजेंद्र धाराशिवकर यांचा सत्कार

उस्मानाबाद : दि.१ , महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ, भाजपाचे प्रदेश सदस्य अ‍ॅड़ मिलिंद पाटील यांचा तसेच राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार…

आलियाबाद ग्रा.प.च्यावतीने तीन हजार झाडे ग्रामस्थाना केले वाटप

जळकोट: दि.३० तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना विविध जातीचे झाडे वाटप करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते झाडे वाटप करण्यात आली.यामध्ये चीचं,सिताफळ, जांभूळ, बांबू, शिव,कडूनिंब,…

शिवारातील शेतमजुर महिला झाल्या भाजप सदस्या

अणदुर : दि.२८, तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथिल शिवारातील शेतावर जाऊन शेतमजूर महिलांना भाजपाचे सदस्य करून अभियान राबविण्यात आले. सदस्य झालेल्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या अभियान प्रसंगी जिल्हा सहनोंदणी प्रमुख…

लोहारा : हिरकणी योजना माहिती सत्राला महिलांचा प्रतिसाद

बचत गटाच्या नाविन्यपूर्ण व्यवसायीक संकल्पनांना प्रोत्साहीत करण्यासाठी, बचत गटांना व्यवसायीक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांना अर्थ सहायय करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या शासनाच्या हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजनेच्या माहिती सत्राचे…

बसवराज वाघमारे यांचे निधन

नळदुर्ग, दि.२६ दहिटणा ता. तुळजापुर येथिल राजरत्न गायन पार्टीचे तबला पट्टु बसवराज तुळशीराम वाघमारे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले. दि. 26 जुलै रोजी सकाळी 10 वा. दरम्यान त्यांच्या पार्थिव अंतिम संस्कार…

विकास फाऊंडेशन तर्फे मागेल त्याला रोप अभिनव उपक्रमास प्रतिसाद

अक्कलकोट: दि.२५ , धोंडप्पा नंदे नाविंदगी विकास फाऊंडेशन व अक्कलकोट घडामोडी ग्रुप च्या वतीने नाविंदगी येथे मागेल त्याला रोप एक आगळा वेगळा अभिनव उपक्रम राबवण्यात आले या अभिनव उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नाविंदगी येथे आधी…

देवेंद्र फडणवीस यांची दि. १ पासून महाजनादेश यात्रा

मुंबई, दि.२४ प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा काढणार असल्याची माहिती दिली. राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे…

प्रेमलता चंद्रकांत स्वामी यांचे निधन

मुरुम दि.२४ बेळंब,ता.उमरगा येथील प्रेमलता चंद्रकांत स्वामी यांचे मंगळवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.त्या ५८ वर्षाच्या होत्या.त्यांच्या पार्थिवावर बेळंब येथील शेतात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात…

हैद्राबादच्या भक्ताने केले तुळजाभवानी देवीच्या दरबारात महाअन्नदान

तुळजापुरः दि.२३ , कुमार नाईकवाडी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात मंगळवारी हैद्राबाद येथील श्री देवीचे भक्त ए.एम. श्रीनिवास गौड,व अरुण सागर व त्यांच्या मिञ परिवारानी महा अन्नदान केले. श्री तुळजा…
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!